अभिनेता सोनू सुद... ज्याच्या दमदार आणि एकापेक्षा एक अशा निगेटीव्ह रोलमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ अस्तित्व निर्माण केलं...पण कोरोनाकाळात त्याने कामगारांना आणि गरजू लोकांना केलेल्या मदतीमुळे तो प्रत्येकासाठी खरा हिरो बनला.. आणि त्याच्या या कामाच सर्वत्र फक्त कौतुक आणि कौतुकच झालं..
मागील वर्षी सोनूने पुढे केलेला मदतीचा हात अजून ही कुठेच थांबला नाहीये.. आजही सोनू गरजूंच्या हाकेला धावून येतोय.. काहींनी तर सोनूला आपला परमेश्वर बनवलंय.. आणि त्याची पुजा करायला सुरुवात केलीय.
हा व्हिडिओ आहे आंधप्रदेशमधील चित्तोर या जिल्ह्यातील ..जिथे नुकताच सोनूच्या भल्या मोठ्या फोटोला दुधाची आंघोळ घालत अभिषेक करण्यात आला....

#SonuSood #AndhraPradesh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber